चाफोडी हायस्कूल 100%
(सलग सतरा वर्षे)
हार्दिक अभिनंदन
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय चाफोडी. ता. करवीर या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2025.26 या वर्षाचा SSC (इयत्ता दहावी) बोर्ड परीक्षेचा निकाल सलग 17व्या वर्षी 100 टक्के लागला.
परीक्षेसाठी 59 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 29 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 22 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 5 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 1 विद्यार्थ्याने तृतीय श्रेणी मिळवली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...
*गुणानुक्रम*
1) *पाटील अनुष्का संभाजी 98.00%*
2) *सुर्वे सिद्धी सुभाष 93.20%*
3) *काशीद ऋतिका राजाराम 91.60%*
4) *पाटील वर्षा अमर 91.20%*
5) *सुर्वे स्नेहल साताप्पा 90.80%*
*सुतार किशोरी निवृत्ती 90.80%*
*शुभेच्छुक:-*
*संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी*
*माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर.*
•┈•✿✦
*V* ©️✦✿•┈•
*V* ©️✦✿•┈•