अभिनंदनीय यश
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam 2021) मध्ये
1) ओंकार विठ्ठल रोटे
2) विश्वजित प्रकाश जाधव
या विद्यार्थ्यांची निवड झाली याबद्दल हार्दिक अभिनंदन...
नववी ते बारावीपर्यंत वार्षिक 12000/- (एकूण 48000/-) असे शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस. बी.कानडे, व्ही.एम.पात्रे, बी.एस.पोवार, व्ही.के.पोतदार, आर.एल.चौगले यांचे मार्गदर्शन तर सस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष श्री. आर. एस. झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस एस. व्ही. मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले.
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭