विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. एस बी कानडे सर यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ या राज्यस्तरीय संस्थेच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाली याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...
यानिमित्त घेण्यात आलेल्या सत्कार समारंभातील काही क्षणचित्रे
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे वतीने सत्कार करताना उपाध्यक्ष आर.एस.झेंडे सर, सोबत सचिव एस.पी.सुतार सर, खजाणीस एस.व्ही.मुदगल सर. |
खजाणीस श्री.एस.व्ही.मुदगल सर |
इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी |
सामाजिक कार्यकर्ते श्री.विलास पाटील |
माध्यमिक विद्यालय क.आरळेचे मुख्या.श्री,तानुगडे सर |
माध्यमिक विद्यालय क.आरळेचे विज्ञान अध्यापक श्री.सुधीर आमनगी सर |
No comments:
Post a Comment