शुक्रवार दि.19/02/2021 रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे विद्यालयातील इंग्रजी अध्यापक श्री. बी.एस.पोवार सर यांना सर्वोदय फाऊंडेशन गगनबावडा, जि.कोल्हापूर या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय गुरुदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार पी.एन.पाटील साहेब, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment