Saturday, July 17, 2021

SSC RESULT 2021

 एस.एस.सी.निकाल मार्च २०21 : १००%


         इयत्ता दहावीचा विद्यालयाचा  निकाल 100% लागला असून सलग बारा वर्षे 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. याबद्दल परिसरातून शाळेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
          दहावीच्या मार्च 2019 परीक्षेस 53 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये 19 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य25 विद्यार्थांना प्रथम श्रेणी व  9 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.
   यशस्वी विद्यार्थ्यांना देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटीलउपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडेसचिव श्री.एस.पी.सुतारखजानिस श्री.एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडेश्री.व्ही.एम्.पात्रे,  श्री.बी.एस.पोवारश्री.व्ही.के.पोतदार , श्री.आर.एल.चौगले आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

No comments:

Post a Comment