Friday, October 26, 2018

कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीमार्फत 
कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार 
मा.गोंधळी सर यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्री.कानडे सर, उपस्थित शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंतसो, बाबासो पाटील, सुरेश संकपाळ

    महाराष्ट्र राज्य शाळा कृतिसमिती मार्फत 'कृतीशील मुख्याध्यापक ' हा पुरस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा दहावीचा सलग नऊ वर्षे 100% निकाल, शालेय इमारत बांधकाम, विविध नाविन्यपूर्ण शालेय व सहशालेय उपक्रमांचे नियोजन  याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंत, कृती समितीचे बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे सुरेश संकपाळ, दत्ता पाटील उपस्थित होते. त्यांना देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानीस एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
                 या पुरस्कार वितरणाची काही क्षणचित्रे
महा सैनिक हॉल कसबा बावडा, कोल्हापूर
मा.आमदार दत्तात्रय सावंतसो मनोगत व्यक्त करताना.


हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री.कानडे सरांचा सत्कार केला.
संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील सर ,उपाध्यक्ष श्री.आर.एस.झेंडे सर ,सचिव एस.पी.सुतार सर ,खजानीस एस.व्ही.मुदगल सर
चाफोडी सरपंच सौ.राणी विलास पाटील 
वडील, जेष्ठ बंधू व चिरंजीव 

बाचणी हायस्कूल मुख्याध्यापक श्री.साळवी सर, गोते सर
ज्ञान-विज्ञान हायस्कूलचे प्राचार्य श्री.दिंडे सर, सहा.शिक्षक संजय पाटील
कुंभी-कासारी विद्यानिकेतन मुख्याध्यापक श्री.दीपक पाटील सर, सोबत शिक्षक वृंद

आरळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.तानुगडे सर
सडोली-सावर्डे हायस्कूलचे लिपिक श्री.म्हातूगडे सर
बंधू डॉ.मोहन कानडे,सोबत जयचंद भोसले

श्री.पांडुरंग पोवार, अरविंद पोवार

श्री.के.व्ही.पाटील
कांचनवाडी हायस्कूल मुख्या.वरपे सर व शिक्षक वृंद

श्री.बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, के.के.चव्हाण, सचिन पाटील
सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय मंत्रिमंडळ
इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी
सामाजिक कार्यकर्ते श्री.महादेव टिंगे
शिवाजीराजे रेसि.स्कूल.शिरोली. मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
श्री.महादेव पाटील, मांडरे
ग्रामपंचायत सदस्य श्री.बाबासो काशीद
श्री.प्रकाश पोतदार व कुटुंबीय


दै.तरुण भारत

No comments:

Post a Comment