*देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चाफोडी* ता. करवीर जि.कोल्हापूर या विद्यालयातील *कु. अनुष्का संभाजी पाटील* हिची *वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड* झाली. *बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ, मुंबई*. यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या *डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन* 2024 या वर्षातील बालवैज्ञानिक परीक्षा *उषाराजे हायस्कूल कोल्हापूर* येथे दिनांक 30 /12 /2014 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 19 विद्यार्थी बसले होते त्यापैकी:
*1)कु. अनुष्का संभाजी पाटील* (गुण 46)
*2)कु.आदित्य संतोष पाटील* (गुण37)
*3) कु. स्नेहल साताप्पा सुर्वे*( गुण 35)
हे उत्तीर्ण झाले असून *कु. अनुष्का संभाजी पाटील* हिची *डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड* झाल्याबद्दल त्यांचे *हार्दिक हार्दिक अभिनंदन*.
*1 डिसेंबर 2024 रोजी नागेश्वर हायस्कूल राशिवडे ता. राधानगरी या विद्यालयात घेण्यात आलेल्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत माध्यमिक विद्यालय चाफोडी शाळेचे 40 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी :*
*1) अथर्व दत्तात्रय सुर्वे* (70 गुण)
*2)समर्थ सरदार सुर्वे* (70गुण)
*3)सिद्धी सुभाष सुर्वे* (68गुण)
*या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड झाली आहे*.
*या सर्वच विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*
सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान *अध्यापक श्री. आर. एल. चौगले सर यांचे मार्गदर्शन* तसेच *मुख्याध्यापक मा. एस बी.कानडे सर यांचे प्रोत्साहन* आणि संस्थेचे *अध्यक्ष मा श्री व्ही.आर.पाटील सर, उपाध्यक्ष मा.आर. एस. झेंडे सर,सचिव मा.एस.पी. सुतार सर,खजाणीस मा.एस.व्ही.मुदगल सर व सर्व संचालक* यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🥇🔍🔍🌹🌹🥇✒️