दि.21.06.2019
रोजी विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील
सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे सर, सर्व
शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी झाले.
प्रथम मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे
यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्व विषद केले. योग मार्गदर्शक श्री.ईश्वर भोसले व
श्री.पंढरी पाटील यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यालयातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी
यामध्ये उस्फुर्थ सहभाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली . विविध योगासने व
त्यांचे आपल्या शरीरास होणारे फायदे याविषयी सर्वांना विस्तृत मार्गदर्शन झाले.
No comments:
Post a Comment