सावित्रीबाई फुले जन्मदिन
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
माध्यमिक विद्यालय, चाफोडी ता.करवीर विद्यालयात 'बालिका दिन', 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.एस.बी.कानडे सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी.
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
