Thursday, January 11, 2024

शिक्षण विस्तार अधिकारी मा. विजय ओतारी साहेब

शिक्षण विभाग, पंचायत समिती करवीरचे अभ्यासू व जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. विजय ओतारी साहेब यांनी दि.11/01/2024 रोजी माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक करुन मार्गदर्शन केले. यावेळी स्वागत करताना मुख्याध्यापक मा. एस.बी.कानडे सर व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी..

वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24