🎖️ अभिनंदनीय यश 🎖️
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Exam 2021-22) मध्ये विद्यालयातील 19 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी
1) स्वराज सर्जेराव पाटील
2) उत्कर्ष उत्तम खोंद्रे
या विद्यार्थ्यांची NMMS शिष्यवृत्तीसाठी निवड झाली याबद्दल हार्दिक अभिनंदन...
नववी ते बारावीपर्यंत वार्षिक 12000/- (एकूण 48000/-) असे शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे.
⭆ सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी ⭅
1) सुहानी बाजीराव टिंगे
2) प्राजक्ता महादेव सुर्वे
3) शुभम एकनाथ दळवी
4) पृथ्वीराज संतोष पाटील
5) पार्थ शिवाजी पाटील
6) हर्षवर्धन नामदेव टिंगे
7) सोहम कुबेर पाटील
8) विश्वजित प्रकाश भावके
9) प्रेम बबन कोपार्डे
10) रोहिणी चंद्रकांत चव्हाण
११) पायल एकनाथ देसाई
१२) गायत्री युवराज चव्हाण
१३) वैष्णवी धोंडीराम पाटील
१४) अर्पिता साताप्पा चव्हाण
या विद्यार्थ्यांची सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार्या शिष्यवृत्तीसाठी (नववी ते बारावी वार्षिक 9600 = 38400/- रु) निवड झाली...याबद्द्द्ल या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी एकूण शिष्यवृत्ती =
NMMS= 96,000/-
सारथी = 5,37,600/-
एकूण शिष्यवृत्ती = 6,33,600/-
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.एस. बी.कानडे, व्ही.एम.पात्रे, बी.एस.पोवार, व्ही.के.पोतदार, आर.एल.चौगले यांचे मार्गदर्शन तर सस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष श्री. आर. एस. झेंडे, सचिव श्री.एस.पी.सुतार, खजानिस एस. व्ही. मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸