कै. रत्नाबाई मारुतराव साळोखे, सडोली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मा. राजेंद्र मारूतराव साळोखे यांचेकडून विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. व्ही.आर. पाटील सर, सचिव मा. एस. पी. सुतार सर, संचालक मा. एस. व्ही. मुदगल सर, मुख्याध्यापक मा. एस. बी. कानडे सर उपस्थीत होते.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪