Saturday, December 26, 2020

वार्षिक आरोग्य तपासणी 2020-21

दि.11/12/2020 रोजी विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु

कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु करताना आवश्यक सर्व खबरदारी घेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग 23/11/2020 पासून सुरु करण्यात आले.