Saturday, December 26, 2020
कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु
कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु करताना आवश्यक सर्व खबरदारी घेत इयत्ता नववी व दहावीचे वर्ग 23/11/2020 पासून सुरु करण्यात आले.
Wednesday, July 29, 2020
Monday, April 27, 2020
शाळा प्रवेश अर्ज सन २०२०-२०२१
Online प्रवेश सुरु सन 2020-21
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ
संचलित
● माध्यमिक विद्यालय चाफोडी ●
ता. करवीर जि. कोल्हापूर
"Admission From Home"
प्रवेश सुरू
प्रवेश सुरू
ऑनलाईन प्रवेश लिंक फक्त 8 वी ते 10 वी नवीन प्रवेशासाठी आहे
( जुन्या विद्यार्थ्यांसाठी नाही)
* शाळेची वैशिष्ट्ये *
1) दहावी बोर्ड परीक्षेत सलग दहा वर्षे 100% निकालाची गौरवशाली परंपरा
2) आठवी, नववी, दहावी तीनही वर्गांसाठी स्मार्ट टिव्ही ई-लर्निग सिस्टिम
3) कार्यकुशल शिक्षक वृंद
4) सर्व सोयीनीयुक्त सुसज्ज इमारत
5) शैक्षणिक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
6) शालेय-सहशालेय उपक्रमाचे आयोजन
7) विदयार्थ्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य
8) शाळा पालक सुयोग्य सुसंवाद
️️️️️️️
खालील लिंकवर क्लिक करुन प्रवेश अर्ज भरा व त्वरित आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
️️️️️️️
त्याच बरोबर फोनवर सुद्धा प्रवेश स्वीकारले जातीलमुख्याध्यापक
श्री. एस.बी.कानडे(सर)
9421371568
9325563690
ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही शंका असल्यास कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा
9765159192, 8830304506, 9421233582, 9552115354, 9765575258
•┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈•
कोरोना रोगाच्या या काळात आपणास भेटणे शक्य नसल्यामुळे प्रवेश आजच निश्चित करा
टीप:- शाळा बंद असलेने कृपया प्रवेशासाठी कोणीही शाळेकडे येऊ नये.
● घरी रहा-सुरक्षित रहा ●
•┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈••┈┈••✦✿✦•●•✦✿✦••┈┈•
Subscribe to:
Posts (Atom)