माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून 'महात्मा' शब्द तयार करुन गांधी जयंतीनिमीत्त अशाप्रकारे महात्मा गांधींना अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.कानडे, व्ही.एम.पात्रे, बी.एस.पोवार, व्ही.के.पोतदार, आर.एल.चौगले यांचे मार्गदर्शन, छायाचित्रकार राम पाटील यांचे सहकार्य लाभले, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही आर पाटील, उपाध्यक्ष आर.एस.झेंडे, सचिव एस.पी.सुतार व खजानिस एस.व्ही.मुदगल यांचे प्रोत्साहन मिळाले...
* वर्तमानपत्रांनी घेतली दखल *
|
दै. तरुण भारत |
|
दै. पुढारी |
|
दै. सकाळ |
|
दै.पुण्यनगरी |
|
दै. कीर्तिवंत |
महात्मा गांधी जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा
|
महात्मा गांधी प्रतिमापूजन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री.एस.पी.सुतार, सरपंच सौ.राणी विलास पाटील, मुख्याध्यापक श्री .एस.बी.कानडे, श्री.विलास पाटील व शिक्षक वृंद... |
|
छायाचित्रकार राम पाटील यांचा सत्कार... |
विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या