एक
वेगळा उपक्रम
शैक्षणिक वर्षात 100%उपस्थिती
माध्यमिक
विद्यालय चाफोडी, ता.करवीर,जि.कोल्हापूर या
विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये एकही दिवस गैरहजर न
राहिलेल्या इयत्ता आठवीच्या अकरा विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात
आला. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन