Monday, March 4, 2019

दहावी सदिच्छा समारंभ

इयत्ता दहावी सदिच्छा समारंभ
दि.२७.०२.२०१९
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करताना मान्यवर
प्रास्ताविक करताना मुख्या.श्री.एस.बी.कानडे सर
स्वागत व सत्कार समारंभ

प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती श्री.कडोलकर साहेब
प्रमुख पाहुणे शहाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.वनमोरे सर
संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील सर
संस्थेचे सचिव श्री.एस.पी.सुतार सर
 बक्षीस वितरण
वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण
दहावीच्या विद्यार्त्यांकडून शाळेस ई-लर्निगसाठी मदतनिधी प्रदान
 नोगते
विद्यार्थिनी: किरण सुतार
विद्यार्थी प्रतिनिधी: समरजीत पाटील
संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.आर.पाटील सर
शहाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.वनमोरे सर
प्रसिद्ध उद्योगपती श्री.कडोलकर साहेब
संस्थेचे सचिव श्री.एस.पी.सुतार सर
 कायदा अंमलबजावणी प्रतिज्ञा


इयता दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद