अध्ययन- अध्यापन प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी महत्वाची गरज म्हणजे ई-लर्निंग होय. हि गरज ओळखून ग्रामपंचायत चाफोडी मार्फत विद्यालयास ५० इंची स्मार्ट टी.व्ही. प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.राणी विलास पाटील, तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक वर्ग, मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्मार्त टी.व्ही.प्रदान करताना सरपंच सौ.राणीताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ |
विद्यालयामार्फत सत्कार करताना मुख्या.श्री.कानडे सर. |