शाळेची नूतन इमारत |
विनम्र अभिवादन
समाजातील दानशूर व्यक्ती, विविध सेवा संस्था, विविध मंडळे यांना विनम्र अवाहन करण्यात येते की, आम्ही हाती घेतलेल्या शालेय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, अंतर्गत कामांसाठी आपण आर्थिक व वस्तुरूप स्वरूपात मदत करावी व सदर शैक्षणिक कार्यास हातभार लावून आम्हांस उपकृत करावे ही नम्र विनंती...
देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
माध्यमिक विद्यालय चाफोडी.
ता.करवीर, जि.कोल्हापूर
फोन: ०१२३१-२३६४२४४, ९४२१३७१५६८, ९७६५१५९१९२
Bank account details
Bank Name : Kolhapur District
Central Co-operative Bank Ltd. Kolhapur
Branch : Chafodi, Tal :
Karveer, Dist : KOlhapur
Account Number : 044610005100003
IFSC Code : IBKL0463KDC